Hindi, asked by saadshaikh05, 12 hours ago

3) व्यंगचित्रांची वैशिष्टे लिहा. ​

Answers

Answered by smitchavan2304
0

Answer:

1. व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढला टप्पा आहे.

२. व्यंगचित्र हसवते, पण त्याचा केवळ तेवढाच हेतू नसून ते आपल्याला काही सांगू पाहत असते.

३. चित्रापाशी थोडे थांबल्यास त्यातील गमतीदार विचार लक्षात घेता येतो.

४. व्यंगचित्रांची मालिकाही असते. त्यातूनही अनेकदा मजेशीर विचार मांडला जातो.

5. व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वांत कठीण असतं.

I hope it helps you

Similar questions