Hindi, asked by ashwin7061, 10 months ago

(3) व्याकरण :
(i) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) दुष्काळ x ---
(2) हजेरीx --------

Answers

Answered by Shiv1352
7

Answer:

(१) दुष्काळ×सकाळ

(२) हजेरी×गैरहजरा

Answered by franktheruler
3

विरुद्धार्थी शब्द:

(1) दुष्काळ x समृद्धि

(2) हजेरी x गैरहजेरी

विरुद्धार्थी शब्द:

दिलेल्या शब्दाचा उलट अर्थ असणारा शब्दाला विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

विरुद्धार्थी शब्दांची उदाहरणे:

  • दिवस × रात्र
  • कर्कश x संजूल
  • प्राचीन x अर्वाचीन
  • प्रतिकार x सहकार
  • उन्नति x विनती
  • गमन x आगमन
  • अमर x मृत्य
  • सरस x नीरस
  • शहाणी x अडाणी
  • गद्य x पद्य
  • अधिक x उणे
  • अथ x इति
  • अर्थ x अनर्थ
  • अती x अल्प
  • उतार x चढ़
  • सुस्त x चपळ
  • चूक x बरोबर
  • पराजय x जय
  • मोठा x लहान
  • खर्च x जमा
  • येणे x जाणे
  • निर्भय x भयभीत
  • भारतीय x अभारतीय
  • अाई x बाबा
Similar questions