3) वरील उताऱ्यातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
vishay Marathi aahe
Attachments:
Answers
Answered by
5
Answer :
वरील उतऱ्यातून आपल्या ला हे शिकवले गेले आहे , मनुष्य नम्रता ने राहावे . मनुष्यात जर अहंकार व उम्रत आला तर तो कधीही यशस्वी होणार नाही . प्रामाणिक पाण्याने मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते ; मैत्री ती पण अशी नाही फक्त घेणे आणि देणे . दुसऱ्याचा आनंदा मध्ये आनंद घेणे , दु:खा मध्ये त्यांना साथ देणे , मदत करणे ,संत नामदेवांनी अशी विनंती केली आहे .
Explanation :
Hope this will help you
Please Add me in Brainlist
Similar questions