India Languages, asked by legendstremer1, 8 hours ago

30 Lines About Mango Tree In Marathi
Std-4 Primary School

Answers

Answered by InvincibleAtharva
0

Answer:

Here's your answer.

Explanation:

आंबा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचे झाड हे 100 ते 200 वर्षेपर्यंत जगू शकते किंवा यापेक्षा जास्त , आंब्याचे झाड आकाराने खूप मोठे असते आणि त्याची सावलीही खूप घनदाट असते. भारतामध्ये सगळीकडे आंब्याची झाडे आहेत पण कोकणात ह्या झाडांचे प्रमाण खूप जास्त आहे . तुम्ही आंब्याचे झाड पाहिले आहे का ? मला नक्की सांगा.

  आंब्याच्या झाडाला योग्य वातावरण आणि पाणी असले तर तर या झाडाची उंची ही 50 ते 60 फूट पर्यंत जाऊ शकते.

आंब्याचे फळ तर तुम्ही खाल्ले असेल तुम्हाला याची चव सुद्धा  माहीत असेल नाही का , आंब्याचे फळ हे आकाराने पेरू येवठे म्हणजे छोटे रसदार आणि गोड असते पण आंब्याच्या वेगवेगळ्या जाती असतात म्हणजे हापूस आंबा, गावरान आंबा , खोबरा आंबा अशा खूप काही आंब्याच्या जाती असतात त्यानुसार आंब्याचा आकार आणि चव बदलते.

Please mark me as the brainliest. Please mate.

Similar questions