303 नंतर येणाऱ्या 11 व्या सम संख्येचे वर्गमूळ किती
Answers
Answered by
37
Answer:
तर 324 चे वर्गमूळ 18 आहे
Step-by-step explanation:
303 नंतर येणाऱ्या 11 व्या सम संख्येचे वर्गमूळ किती
आपल्याला 303 नंतर ११ क्रमांक मिळवायचे आहेत
303 नंतर येणाऱ्या 11 व्या सम संख्येचे= 324
आता 324 चे वर्गमूळ शोधा
1)324(18
-1
-------
28)224(
-224
-------------
0
तर 324 चे मूळ 18 आहे, आशा आहे की हे आपल्याला मदत करेल.
Similar questions