31) एका घनाची बाजू 12 सेमी आहे. असे धातूचे तीन घन वितळून एक इष्टिकाचीती तयार केली त्या इष्टिकाचीतीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 चौसेमी असेल तर त्या इष्टिकाचीतीची उंची किती ? (दोन अचूक पर्याय निवडा.) 1) 36 सेमी 2) 12 सेमी 3) 0.36 मी. 4) 0.12 मी.
Answers
Answered by
8
पर्याय (1) 36 सेमी
Step-by-step explanation:
एका घनाची बाजू 12 सेमी आहे.
घनाचे घनफळ = (s)³
s = एका बाजूची लांबी
घनाचे घनफळ = (s)³
= (12)³
= 1,728 सेमी³
इष्टिकाचीतीचे घनफळ =
= 1,728 × 3
= 5,184 सेमी³
समजा मानूया,
इष्टिकाचीतीची उंची = h
इष्टिकाचीतीचे घनफळ = lbh
= l × b × h
इष्टिकाचीतीचे घनफळ = l × b × h
5,184 = (तळाचे क्षेत्रफळ) × h
5,184 = 144 × h
144h = 5,184
h = 5,184/144
h = 36
इष्टिकाचीतीची उंची = 36 सेमी
∴ पर्याय (1) 36 सेमी
इष्टिकाचीतीची उंची 36 सेमी असेल.
Similar questions