36. ४. खालील वाक्यातील क्रियापदाचा योग्य पर्याय निवडा. . (१)
* रोज सकाळी पक्षी किलबिल करतात.
अ] करतात
ब] सकाळी
क] पक्षी
ड] किलबिल
And 1 more
खालील वाक्यांचे प्रकार ओळखा. (२)
(अ) मुलांना मैदानी खेळ खेळायला आवडतात.
अ] केवल वाक्य
ब] मिश्र वाक्य
क] संयुक्त वाक्य
ड] आज्ञार्थी वाक्य
Answers
Answered by
16
Answer:
* क्रियापद*
1️⃣... रोज सकाळी पक्षी किलबिल करतात .
क्रियापद - करतात .
* वाक्यांचे प्रकार*
1️⃣....मुलांना मैदानी खेळ खेळायला आवडतात .
वाक्याचा प्रकार : केवल वाक्य
Similar questions