38. एका तीन अंकी संख्येला 24 ने भागल्यास भागाकार 36 येतो व 12 बाकी राहते, तर
त्याच संख्येला 28 ने भागले तर बाकी किती उरेल ?
(1) 8
(2) 4
(3) 16
(4) 20
Answers
Answered by
1
Answer:
तीन अंकी संख्या = भाजक * भागाकार + बाकी
= 24* 36+12 = 864 + 12 = 876
876 या संख्येला 28 ने भागल्यास - 876/28 = 31.28
Similar questions