Math, asked by sakshijadhav2405, 8 months ago

39. लंब वर्तुळाकार वृत्तचितीच्या आकारातील एक भांडे धातूच्या पत्र्यापासून बनवून त्याचा तळ शंकू
आकारातील भांडयाने आकृतीत दर्शविल्याप्रमाणे बंद केलेला आहे. वर्तुळाकार तळाच्या
वृत्तचितीची त्रिज्या आणि वर्तुळाकार तळाच्या शंकूची त्रिज्या समान असून ती प्रत्येकी 7 सें.मी.
इतकी आहे. जर वृत्तचितीची उंची 20 सें.मी. आणि शंकूची उंची 3 सें.मी. असेल तर ₹ 20
प्रति लिटर प्रमाणे ते भांडे पूर्णपणे भरण्यासाठी किती किंमतीचे दूध लागेल ?
4
7 सें.मा.
20 सें.मी.
उसें.मी.
7 से.मी.​

Answers

Answered by lisaRohan
2

Answer:

20 सें.मी. तुझे उत्तर आहे ।

काही मदत होवि असेल तर follow me

Similar questions