India Languages, asked by divyapal7897, 1 year ago

3min speech in marathi on any topic

Answers

Answered by saniasayyed0915
16

this answer helpful to you

Attachments:
Answered by halamadrid
5

■■'माझा आवडता छंद', या विषयावर केलेले भाषण■■

या वकतृत्व स्पर्धेत उपस्थित असलेलले आदरणीय मुख्यधापक सर,माननीय शिक्षकांचे मी अभिवादन करते आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र मैत्रीणींचे मनापासून स्वागत करतो.आज मी मला मिळालेला विषय 'माझा आवडता छंद' यावर थोडं बोलू इच्छितो.

माझा आवडता छंद आहे नृत्य.मला नृत्य करायला फार आवडते.मला नृत्यची आवड माझ्या आईमुळे लागली. मी चौथीत असताना माझ्या आईने मला डान्स क्लासला पाठवायची सुरुवात केली होती.तेव्हापासून मला नृत्य फार आवडायला लागले.

नृत्य करताना मी माझ्या सगळ्या चिंता,दुख विसरून एका वेगळ्याच दुनियेत रमून जाते.मला नृत्य करताना मला खूप आनंद मिळतो.हा छंद जोपासायला पैसा लागत नाही,फक्त एखाद्या गण्याची गरज असते.

गाणी लावा आणि बिंधास्त,बेफिकीर होऊन नाचा, यामुळे नक्कीच आपले ताणतणाव कमी होते.तसेच नृत्य करून आपल्या शरीराचा व्यायाम ही होतो.

मला असे वाटते की आपण प्रत्येकाने कोणता न कोणता छंद जोपासलाच पाहिजे. यामुळे आपण एखाद्या कामात व्यस्त राहतो व आपल्याला मनोरंजनसुद्धा मिळते.

धन्यवाद!

Similar questions