4
(1) ब्राझीलचा
प्र. 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा :
विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.
(i) विषुववृत्तीय (ii) अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय (iii) रेखावृत्तीय (iv) अक्षवृत्तीय
(2) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येसुद्धा
(i) उंच पर्वत आहेत.
day प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नदया आहेत. (iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.
(3) भारतात
राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
i) गुजरात (ii) गोवा
(iii) पंजाब
(iv) पश्चिम बंगाल
(4) लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात
क्रमांक लागतो.
(i) दुसरा (ii) तिसरा
(i) चौथा ) पाचवा
प्र. 2. योग्य जोड्या जुळवा :
'अ' स्तंभ
'ब' स्तंभ
(1) ट्रान्स ॲमेझॉलियन मार्ग
M(अ) भारतातील रेल्वेस्थानक
(2) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश (ब) ब्राझीलमधील विरळ लोकसंख्या असलेले राज्य
(क) प्रमुख रस्ते मार्ग
(4) मनमाड
ड) केंद्रित स्वरूपाची वस्ती
(ई) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(फ) रेषाकृती वस्ती
(3) रोराईमा
Answers
Answered by
0
Answer:
jsjwhwjwowowokakajsjakmakamamammana
Explanation:
h
Answered by
1
Answer:
- ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.
- भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे.
- भारतात गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते.
- लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
Similar questions