Math, asked by manishapednekar5345, 1 day ago

4. 'A' एक काम 15 दिवसांत करतो. 'A' व 'B' तेच काम 6 दिवसांत पूर्ण करतात, तर 'B' तेच काम एकटा किती दिवसांत पूर्ण करील

Answers

Answered by 12khushboo890
1

Answer:

तेच काम एकटा B

20 दिवसात पूर्ण करेल

येथे दोघे - दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात दिले आहे

A + B = 12

B + C = 15

A + C = 20

प्रत्येकजन 2 वेळा आले आहे ,

त्याचे एक दिवसाचे काम अनुक्रमे

जर एकूण काम = 1 भाग समजले तर

ते

1/12 , 1/15 , व 1/20 भाग काम करतात

2 × ( A + B + C )

2 × ( 1/12 + 1/15 + 1/20 )

= 1/5 ÷ 2

= 1/10

A + B + C तिघे मिळून ते काम 10 दिवसात पूर्ण करतील

आता आपणास एकट्या B चे काम काढायचे असेल तर तिघांच्या कांमधून A व C चे काम वजा करायला हवं

B = ( A + B + C ) - ( A + C )

B = 1/10 - 1/20

B = ( 20 - 10 )

--------------

( 10 × 20 )

= 10

-----

200

= 1/20

B = एकटा 20 दिवसात करेल

Similar questions