(4) अन्नविषयक कोणत्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात?
Answers
Answered by
3
Answer:
'अन्न हे पूर्णब्रम्ह' असे मानले जाते म्हणजेच अन्न हे आपल्या जगण्यासाठी लागणारे अविभाज्य घटक आहे.
कुठल्याही सजीवाला जगायचं असेल तर तो अन्नाशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच अन्ना चा वापर हा योग्य रीतीने केला पाहिजे.
- जेवण करत असताना अन्नाची नासधूस होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न आपण ताटात घेतले पाहिजे.
- अन्न हे व्यवस्थित शिजवून खाल्ले पाहिजे.
- अन्न हे नेहमी समतोल असले पाहिजे. अन्नात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा तसेच कुठल्याही गोष्टीची कमतरता नसावी.
- शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक शरीराला कसे मिळतील त्यासाठी योग्य ते अन्न खाल्ले पाहिजे.
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Geography,
3 months ago
English,
3 months ago
English,
11 months ago
Math,
11 months ago