History, asked by vilasmahade31, 1 day ago

4) अपरिग्रह म्हणजे काय?
उत्तर:-​

Answers

Answered by Jiya0071
2

अपरिग्रह : अपरिग्रह म्हणजे लोभ सोडणे. याचा अर्थ आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या, मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे. यामुळे व्यक्तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते.

Similar questions