Math, asked by rajivsanap45, 6 months ago


4. अशी लहानांत लहान संख्या शोधून काढा की, जिला 15 ने भागले असता बाकी 10 उरते, 25 ने भागले
असता बाकी 20 उरते व 35 ने भागले असता बाकी 30 उरते.
(1) 530
(2)525 (3) 520 (4) 220.​

Answers

Answered by SuryaKingofphysics
1

ooooooooooooooooooooook

Answered by odj4605
0

Answer:

सर्वात पहिले 15,25 आणि 35 यांचा लसावि काढायचा

लसावि = 525 त्यानंतर 15-10=5 25-20=5 35-30=5

सर्वांमधील अंतर 5 आहे : 525-5=520 (3)

Step-by-step explanation:

उत्तर कसे वाटले :

Similar questions