Geography, asked by DASangle, 2 months ago

(4) ब्राझीलमधील ‘पश्चिमेकडे चला' धोरण :
(i) ब्राझीलमधील विशिष्ट भागांत होणारे लोकसंख्येचे केंद्रीकरण टाळणे आवश्यक आहे.
(ii) ब्राझीलमधील दक्षिण व आग्नेय भागात नागरीकरणाचा वेग जास्त असल्यामुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण
झाले आहे.
(iii) ब्राझीलमधील पश्चिम भागात नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

Correct order of Sentence ​

Answers

Answered by AaryaJoshi2402
5

Answer:

ii) ब्राझीलमधील दक्षिण व आग्नेय भागात नागरीकरणाचा वेग जास्त असल्यामुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण

झाले आहे.

(iii) ब्राझीलमधील पश्चिम भागात नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

ब्राझीलमधील विशिष्ट भागांत होणारे लोकसंख्येचे केंद्रीकरण टाळणे आवश्यक आहे.

Answered by janvibawankule
2

ANSWER :

१) ब्राझील मधील दक्षिण व अग्निय भागात नागरिकांचा वेग जास्त असल्यामुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे.

२) ब्राझीलमधील पश्चिम भागात नागरिकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

३) ब्राझील मधील विशिष्ट भागात होणारे लोकसंख्येचे केंद्रीकरण टाळणे आवश्यक आहे.

Similar questions