Geography, asked by paravesiddhesh53755, 3 months ago

(4) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत.​

Answers

Answered by sankhalaishant
8

Answer:

Explanation:

ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत,

(२) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. (३) या नदया अटलांटिक महासाररास जाऊत मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाही

Similar questions