Math, asked by aalavnekarbhari, 2 months ago

4
बैठक क्रमांक :-
वा2
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
(1) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?
(A) (1,5, 10) VB)(3,4,5) (C) (2, 2, 2) (D) (5, 5, 2)
(2) एका चौरसाचा कर्ण 1012 सेमी असल्यास त्याची परिमिती... असेल
(A) 10 सेमी (B) 4012 सेमी (C) 20 सेमी (D) 40 सेमी
(3) एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो
समांतरभुज चौकोन...असला पाहिजे, या विधानातील रिकाम्या जागी योग्य
शब्द लिहा.
(A) आयत (B) समभुज चौकोन (C) चौरस (D) समलंब चौकोन
(4) एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती
सामाईक स्पर्शिका काढ़ता येतील?
(A) एक (B) दोन (C) तीन (D) चार
(5) वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या
...असते.
C C
(A)3 (B)2 (C)1 (D)O
(6) वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ... स्पर्शिका काढता येतात.
(A) 2 (B) 1 (C) एक आणि एकच (D) 0
(7) खालीलपैकी ... हा बिंदू x- अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे.​

Answers

Answered by manemauli464
0

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions