Geography, asked by ramwaghapure, 8 days ago

4) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. भौलिक करणे लिहा​

Answers

Answered by janu491
3

Explanation:

कारण नैसर्गिक विविधतेमुळ भारतातील विविध भागांतील प्रदेशातील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात व त्यामुळे पर्यटन व्यवसायशी संबंधित इतर अनेक व्यवसायांच्या विकासाला चालना मिळाली.

Similar questions