4. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार
समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे ?
Answers
Answered by
2
Answer:
भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या हक्कांचा उहापोह करण्यात आला आहे. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहे हे समतेच्या हक्कात मुख्यत: अंतर्भूत आहेत
Explanation:
Thanks
Answered by
7
Answer:
भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या हक्कांचा उहापोह करण्यात आला आहे. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहे हे समतेच्या हक्कात मुख्यत: अंतर्भूत आहेत.
Similar questions