Geography, asked by shwetabacchav, 1 month ago

(4)भारतीय उपखंडात कोणत्या देशांचा समावेश होतो?​

Answers

Answered by llMsBrainlyTrainerll
4

Answer:

भारतीय उपखंड हा दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते.

Similar questions