4) चक्रीय ABCD मध्ये, LA चे माप 67° आहे. तर <C चे माप किती ??????
A} 293°
B} 23°
C} 123°
D} 113°
Answers
Answered by
0
Answer: पर्याय (d)
चक्रीय चौकोनामध्ये विरुद्ध बाजूंच्या मापांची बेरीज 180 ° असते म्हणून,
<A+<C = 180°
67°+ <C = 180°
< C = 180-67
< C = 113°
Similar questions