4) एका आयताची लांबी त्याच्या रूंदीपेक्षा 5 cm ने जास्त आहे. व त्या आयताचे क्षेत्रफळ 84 चौ.सेमी.
असल्यास आयताची लांबी व रूंदी काढा.
Answers
Answered by
0
Answer:
ok first you teach me Hind then I can
Answered by
0
Answer:
रुंदी-x
लांबी-x +5
आयताच क्षेत्र फळ-लांबी*रुंदी
84=x(x+5)
84=x^2+5x
x^2+5x-84=0
x^2+12x-7x-84=0
x(x+12)-7(x+12)=0
(x+12)(x-7)=0
x+12=0 आणिx-7=0
x= -12 आणि x=7
x=-12 लांबी कधीही ऋण नसते
रुंदी-x=7
लांबी-x+5=7+5=
लांबी=12cm आणि रुंदी =7cm
Step-by-step explanation:
i hope it's help you...
Similar questions