Math, asked by nileshdhere4, 3 months ago

4. एक भांडे दोन तृतीयांश दुधाने भरलेले आहे, जर ते भांडे
पूर्ण भरण्याकरीता आणखी 50 लीटर दुधाची आवश्यकता
असेल, तर त्या भांड्याची क्षमता किती आहे?®®OD
(A) 150 लीटर
(B) 120 लीटर
(C) 100 लीटर
(D)90 लीटर​

Answers

Answered by vaishalishahane4567
2

Answer:

150

Step-by-step explanation:

दोन तृतीयांश म्हणजे तीनातले दोन भाग भरले आहे . एक भाग म्हणजे 50 तर भांड्याची श्रमता 150लीटर आहे.

Answered by anitapardeshi198504
0

Answer:

150

Step-by-step explanation:

दोन भाग मह्ञे दोनातले तीन भाग

Similar questions