Math, asked by rajkumarbawankude, 2 months ago

4. एक वस्तू ₹ 500 ला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू ₹ 700 ला विकली असती, तर या
तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? (2019)
(A)₹525 (B) ₹550
(C) ₹600 (D) ₹650​

Answers

Answered by simrankaurchhoker
1

Answer:

600 is answer not sure

Answered by abhi7giram
4

Answer:

550

Step-by-step explanation:

समजा तोटा x रुपये आहे

खरेदी किंमत= विक्री किंमत + तोटा

= 500+x ....... (1)

समजा,नफा 3xरुपये आहे

खरेदी किंमत= विक्री किंमत -नफा

=700-3x....... (2)

(1) व(2) वरून

500+x=700-3x

x+3x =700-500

4x =200

x =50

x=50 समीकरण (1) मध्ये टाकून

खरेदी किंमत=500+50

खरेदी किंमत =550

.

Similar questions