(4) हे हात माझे सर्वस्व दारिद्रयाकडे गहाणच राहिले' या ओळीतील आशय स्पष्ट
Answers
Answered by
30
Answer:
कवी नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेतील ह्या दोन ओळी आहेत .
कामगारांचे दुःख व्यक्त करताना कवी नारायण सुर्वे म्हणतात- कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी त्यांचे हातच सर्वकाही असतात याच हातांनी ते कष्ट करून आपले पोट भरत असतात त्यांचा उदरनिर्वाह या हातावरच अवलंबून असतो हातांनी कष्ट केले तरच पोटाला भाकरी मिळेल मात्र या हातांनी कितीही कष्ट केले तरीदेखील कामगारांचे जीवन दुखी व दारिद्र्यातच असते हातांनी कितीही कष्ट उपसले तरीदेखील हाती काहीच लागत नाही दारिद्र्य पाठ सोडत नाही जणूकाही कष्टकऱ्यांचे हात दारिद्र्याकडे गहाणच राहिले आहेत.
Similar questions