CBSE BOARD X, asked by furyop26, 2 months ago

4. हेलन केलरच्या हातून काय चूक झाली होती?
pls annwer fast it is urgent​

Answers

Answered by loknadamjinaga1044
1

Answer:

हेलनने‌ ‌रागाच्या‌ ‌भरात‌ ‌बाहुली‌ ‌बाईंकडून‌ ‌हिसकावून‌ ‌ती‌ ‌जमिनीवर‌ ‌आपटली.‌ ‌त्यामुळे‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌तुकडे‌ ‌झाले‌ ‌होते.‌ ‌पण‌ ‌बाईंच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌लेखिकेला‌ ‌एक‌ ‌नवीन‌ ‌दृष्टी‌ ‌मिळाली‌ ‌होती.‌ ‌त्यामुळे‌ ‌आपल्या‌ ‌हातून‌ ‌घडलेल्या‌ ‌चुकीची‌ ‌लेखिकेला‌ ‌जाणीव‌ ‌झाली‌ ‌व‌ ‌वाईटही‌ ‌वाटले.‌ ‌दारापाशी‌ ‌येताच‌ ‌तिला‌ ‌त्या‌ ‌बाहुलीची‌ ‌आठवण‌ ‌आली.‌ ‌त्यामुळेच‌ ‌बाहुलीचे‌ ‌शेकोटीजवळ‌ ‌लोटलेले‌ ‌तुकडे‌ ‌हेलनने‌ ‌गोळा‌ ‌केले.‌ ‌

Similar questions