Science, asked by Surajchaure2210, 3 months ago

4)
हा शीत रक्ताचा प्राणी आहे.
अ) वटवाघूळ ब) साप क) ससा
ड) हत्ती​

Answers

Answered by Anonymous
11

अ) वटवाघूळ

HOPE it's help you..

:)

Answered by mad210216
8

"साप"

Explanation:

  • साप हा शीत रक्ताचा प्राणी आहे. तो एक सरीसृप प्राणी आहे.
  • सरीसृप प्राणी शीत रक्ताचे प्राणी असतात. आपल्या आसपाच्या पर्यावरणाच्या हिशोबाने त्यांच्या शरीराचे तापमान बदलतात.
  • सूर्यप्रकाशाच्या खाली राहून ते आपल्या शरीराचे तापमान  वाढवतात तर सावलीखाली राहून ते शरीराचे तापमान कमी करतात.
  • ससा, हत्ती आणि वटवाघूळ हे प्राणी उबदार रक्ताचे प्राणी आहेत.
  • उबदार रक्ताचे प्राणी आसपासच्या वातावरणाची पर्वा न करता त्यांच्या शरीराचे समान तापमान बनवून ठेवतात. असे प्राणी कोणत्याही तापमानात जीवंत राहू शकतात, कारण त्यांचे शरीर सहजपणे बाहेरच्या तापमानाच्या हिशोबाने स्वतःचे तापमान जुळवून घेतात.
Similar questions