Science, asked by rushhkishchavan8888, 19 days ago

4) हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात​

Answers

Answered by atharvbhujbal565
10

Explanation:

गवताच्या पात्यांवर हे पाणी हवेतील बाप्पामुळे येते. रात्री/ पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणांत रूपांतर होते. सांद्रीभवनाची ही क्रिया प्रत्यक्ष थंड पात्यांवर झाल्याने हे जलकण पात्यांवरच / पानांवरच साचतात.

Similar questions