Math, asked by shivamlanjewar53, 4 months ago

4. जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली
आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची
संभाव्यता काढा.​

Answers

Answered by chinmaypanchariya
6

Answer:

5/26

Step-by-step explanation:

इंग्रजीत एकूण 26 वर्ण आहेत त्यातील 5 स्वर आहेत

म्हणून 5/26

Answered by iii287
9

Answer:

s=(A,B,C,D,E,F,G,H,I,J,K,L,M,N,O,P,Q,R,S,T,U,V,W,X,Y,Z)

n(s)=27

Event A= स्वर असंन्याची श्यक्यता

A=(A,E,I,O,U)

n(A)=5

p(A)=n(A)/n(S)

P(A)= 5/26

I hope itzz help u

mark me as brainlist

Similar questions