Hindi, asked by rajukoli50455, 4 hours ago

4) काव्यसौंदर्य -
'धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी
या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा​

Answers

Answered by prajaktadange2020
4

Answer:

सगळीच मानस काही सारखीच नसतात कुठे तरी आपल्या गुणाची,संस्काराची कदर करणारे असतातच

Answered by namratap385
3

Explanation:

कष्ट करत राहायचे , जोपर्यंत आपल्याला कष्टाचे यश मिळत नाही , तोपर्यंत आपण कष्ट करत राहायचे पण धीर सोडायचे नाही.

Similar questions