Geography, asked by creative747, 1 year ago

(4)
लोकसंख्येचा वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक :
(४)
सागरी सान्निध्य
(12) रस्त्यांची कमतरता
(iii) सुपीक जमीन
(10) नवीन शहरे आणि नगरे
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा
(कोणतेही चार) :
(1)
क्षेत्रभेटीदरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजत नाही.
(2)
गंगा नदीचा उगम यम्नोत्री हिमनदीतून होतो.
(3)
ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण ग

Answers

Answered by joinanu14
7

Answer:

लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते

महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. इ. स. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.

Similar questions