(4) मिळालेल्या चलांच्या किमतींवरून विचारलल्या प्रा
(2) प्रात्यक्षिक परीक्षेस
प्रश्नचिट्ठी
मी मनात धरलेली दोन अंकी संख्या ओळखा.
ती संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदल करून गेल
संख्या यांची बेरीज 176 आहे.
दशकस्थानचा अंक हा एककस्थानच्या अंकाच्या दुपटीपेक्षा 5 ने
लहान आहे.
स
समीकरण 2
मनात धरलेल्या संख्येच्या दशकस्थानी x आणि
एककस्थानी ) हे अंक मानू.
उदेश: काडीवर दिले
तयार करणे.
अपेक्षित पूर्वज्ञान :
(1) वर्गसमीकरण
(2) वर्गसमीकरण
(3)वर्गसमीक्त
साहित्य : दोन
समीकरण 1
C
समीकरणे
ax + by
या स्वरूपात
मांडा.
मिळालेली एकसामयिक समीकरणे सोडवा :
आणि y =
x=
मनात धरलेली दोन अंकी संख्या
।
%
3D
10x+y
+
= 10x
+
आहे.
उत्तर : मनात धरलेली संख्या
इयत्ता दहावी
विकास गणित प्रात्यक्षिक पुस्तिका (भाग I व भाग II) :
Answers
Answer:
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.
1
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे
बिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात,
च आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला
दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार
होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.
नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला
चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र
नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या
विचाराची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.
यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत,
घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी
होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे
दुःख सहज हलके करू शकतो.
असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच
जीवनात यशस्वी होतो.