(4) महाराष्ट्रात वनांखाली असलेल्या प्रदेशाचे एकूण क्षेत्राशी प्रमाण किती आहे?
Please tell me Answers.
Answers
Answered by
13
Explanation:
जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे
Similar questions