4. मसावि काढा 45,30
Answers
Answered by
3
Answer:
उदा. वरील
12 = 6 x 2
12=3 x 2 x 2
18 = 2×9
= 2×3 x 3
= 6
Answered by
0
Answer:
*लसावी काढण्याची यादी पद्धत ...* ▪
*उदाहरणार्थ - 5, 9 चा लसावी काढा*.
5 व 9 चा पाढा लिहुयात....
हा पाढा लिहताना....
*दोन्ही पाढ्यात कोणता अंक समान येतो ते पहा....!*
5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, *45*
9, 18, 27, 36, *45*
दोन्ही पाढ्यात पहिल्यांदा 45 अंक सारखा आला,
*म्हणून 5 व 9 चा लसावी 45*
Similar questions