(4) पुढील शब्दांचे वचन बदला :
(ii) काव्य-
(i) बेड्या
Answers
Answered by
17
Answer:
काव्य - काव्ये
बेड्या - बेडी
Answered by
3
वचन - वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन
बेड्या - बेडी
काव्य - काव्ये
Similar questions