Science, asked by sahabashir686, 3 months ago

(4) पुढील वाक्यातून कोणत्या आपत्तीचे वर्णन केले आहे ते लिहा.
बंदीपूरच्या जंगलात हत्ती धुरापासून सैरावैरा पळू लागले.​

Answers

Answered by pranjalgarje15
2

Answer:

so I am thinking because of

वणवा

Answered by mad210216
0

"जंगल वणवा"

Explanation:

  • प्रश्नात जंगल वणवा या आपत्तीचे वर्णन केले गेले आहे. ही आपत्ती मानवी कृत्यांमुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे होऊ शकते.
  • जंगल वणव्यामुळे वनस्पती व झाडांचे आणि प्राण्यांचे जीव धोक्यात येते. महत्वपूर्ण व दुर्लभ वनस्पती नष्ट होतात.
  • त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत नकारात्मक प्रभाव पडतो व वायु प्रदूषण होते. तसेच लोकांच्या व प्राण्यांच्या स्वास्थ्यावर गंभीर परिणाम पडू शकते.
  • लोकांचे व मालमत्तेचे नुकसान होते. याशिवाय, जंगलातील माती वणव्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे तिच्यात उपस्थित असलेले पोषक तत्व गमावून बसते. वणव्यामुळे संपूर्ण वन तसेच आजूबाजूचे परिसर अस्तव्यस्त होते.
Similar questions