Science, asked by rrushikesh870, 3 months ago

(4)
प्र. 4 खालील प्रश्न सोडवा. (कोणताही एक)
खालील तक्त्यात काही मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत.
यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
मूलद्रव्य
N
Be
88
152
अणुत्रिज्या (pm)| 66
a) वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा.
b) वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा.
c) ही मांडणी आधुनिक आवर्तसारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतीबंधाशी जुळते का ?
d) वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती ?
e) एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलात आवर्ती कल काय दिसतो ?
ii) a) मानवी डोळ्यांतील दृष्टीपटल कोणत्या पेशींचे बनलेले असते ?
b) कोणत्या पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात ?
c) कोणत्या पेशी रंगांना प्रतिसाद देतात ?
d) कोणत्या व्यक्ती रंगभेद जाणू शकत नाहीत ?
e) रंगांची संवेदना आणि जाण फक्त प्रकाशातच का होते ?​

Answers

Answered by pragathi1133
1

Answer:

I don't know the answer

mark me as brainliest

I hope it is useful

Answered by mangeshtagad4
0

Answer:

वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा

Similar questions