-4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी
भाषेतील शब्द लिहा.
i) Calligraphy.
ii) Feedback -
Answers
Answered by
1
Answer:
विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास 'पारिभाषिक शब्द' असे म्हणतात. कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे 'सामान्य शब्द' आणि 'पारिभाषिक शब्द' असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.
सामान्यतः 'सामान्य शब्द' हे सर्वसाधारण व्यवहारात वापरले जातात. 'पारिभाषिक शब्द' मर्यादित क्षेत्रासाठी. उदाहरणार्थ 'तत्सम' हा शब्द मराठीत सर्व सामान्यपणे जेव्हा वापरतात तेंव्हा त्याचा अर्थ 'त्या सारखे (त्या श्रेणीतले)' असा होतो.
तर मराठी व्याकरण व शुद्धलेखनाच्या बाबतीत 'तत्सम' या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेतून जसेच्या तसे -अपभ्रंश नसलेले- बदल न होता आलेले शब्द असा होतो. पहा:पारिभाषिक शब्दांची एक शीघ्र संदर्भसूची
Similar questions