(4) पारिभाषिक शब्द :
• पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा :
(i) Book Stall
(ii) Casual Leave
Answers
Answered by
20
Explanation:
1) पुस्तकविक्रि केंद्र
2) नैमित्तिक रजा
Please mark me as brainliest
Answered by
1
दिलेल्या शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द खालील प्रकारे लिहिलेले आहे.
(i) Book Stall - पुस्तक विक्री केंद्र
(ii) Casual Leave - नैमित्तिक रजा
इतर शब्दांचे उदाहरण
- Chair - खुर्ची
- Permission - परवानगी
- Far - आता पर्यत
- While - तर
- Press - दाबा
- Few - काही
- Book - पुस्तक
- Took - घेतला
- Room - खोली
- Farm - शेत
- Start - प्रारंभ
- End - शेवट
- Are - आहेत
- With - सह
- Rule - नियम
- And - आणि
- Water - पाणी, नीर
- Rain - पाऊस
- Shop - दुकान
- Milk - दूध
- Tea - चहा
- Forest - जंगल, रान
#SPJ3
Similar questions