(4) प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले------------- धोरण ठरवते.
Answers
Answered by
1
Answer:
प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्परसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते.
Similar questions