* (4) प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, हे अधिक परिणामकारक रात्मक विचार असते, ' हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. करणे, ही नमुना उत्तर : दिवाळीत रंगीत कागदी कंदिलांची शोभा मला यमग्न झाले खूप आवडते. आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणायची. तरी बोट या वर्षी मी ठरवले की आपण स्वतः कागदी कंदील तयार करायचा. बघू या जमते की नाही ते? मी स्वत: स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत झिलेटीन, कागद व काड्या आणल्या. सुताचे बंडल आणले. नि म्हटले दिवाळीच्या आदल्या सकाळी कंदील करायला घेतले. चौकोनात काड्या जोडायला घेतल्या. पण काही मनासारखे जमेना. दुपार झाली णे मी पुन्हा विस्कटायचो पुन्हा जोडायचो. नीट जमत नव्हते. पण निर्धार केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचे नाही. हळूहळू मला ते जमायला लागले. पूर्ण कंदीलाचा काड्यांचा सांगाडा तयार झाला. मग त्यावर ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिटकवणे सोपे गेले. अखेर खूप मेहनतीनंतर सुंदर कंदील तयार झाला. तेव्हा मला कळले की, 'प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते.
Answers
Answer:
आणि आपण केव्हा काळजी घ्यावी?
की "सहानुभूती" किंवा "सहानुभूती" आपण दर्शवित आहात? दोन्ही शब्दांचा वापर अनेकदा चुकीचा अर्थाने वापरला जातो, तर त्यांच्या भावनिक परिणामांमध्ये फरक महत्वाचा असतो. सहानुभूती, प्रत्यक्षात दुसर्या व्यक्तीला काय वाटत आहे हे प्रत्यक्षात अनुभवण्याची क्षमता - शाब्दिकपणे "त्यांच्या शूजमध्ये एक मैलाची चाला" - सहानुभूतीने पुढे जात नाही, दुसर्या व्यक्तीच्या दुर्दैवाने चिंतेची एक सामान्य अभिव्यक्ती. सहानुभूतीची तीव्रता, खोल किंवा विस्तारित भावना एखाद्याच्या भावनात्मक आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक ठरते,हे विधान अगदी खरे आहे.
मी माझेच एक उदाहरण सांगते.
मला खाण्याची फार आवड आहे.वेगवेगळे पदार्थ खायला मला आवडतात.मी टीव्ही वर येणारे खण्याचे कार्यक्रम आणि इंटरनेट वर नवीन पाककृती शोधायची व आईला ते करायला सांगायची.मला जेवन बनावताच येणार नाही,असा विचार करून मी कधी स्वयंपाकघरात गेलीच नव्हती.
आईच्या वाढदिवसाला ठरवले की तिला खूश करण्यासाठी मी तिच्यासाठी जेवणात काहीतरी गोड बनवणार.खीरेचा बेत केला,पण माझ्याकडून जास्तच साखर पडली व खीर खूप गोड झाली.तेव्हा मी खूप नाराज झाली.आईने धीर दिला,तेव्हा मी ठरवले की स्वयंपाकघरात आजपासून रोज काही ना काही बनवत जाईल.रोज वेगवेगळे पदार्थ बनवत गेले व आपल्या चुकांमधून शिकत गेले.
तेव्हा समजले की पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते ,स्वतः एखादी गोष्ट केल्यावर आणि त्यातून मिळालेल्या अनुभवातूनच आपण शिकतो.