Science, asked by sahilkumbharkar11420, 2 months ago

4) सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक विचारात
घेऊन खालील संकल्पचित्र पूर्ण करा व विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे लिहा:
सामाजिक आरोग्य
धोक्यात आणणारे
3-7 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान-II 2/2
घटक
दुर्धर आजार
i) तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश यापैकी कोणत्या
धोक्यात येते, ते लिहा.
a​

Answers

Answered by BrainIyRaftaar
3

मैं भारत हूं- मैंने पिछले एक साल में क्या खोया और क्या पाया? नागरिक के रूप में, विद्यार्थी के रूप में, परिवार के रूप में मुख्य बिंदुओं पर विचार करते हुए सचित्र वर्णन कीजिए ।

Answered by Mithalesh1602398
0

Answer:

तुमच्या वयाच्या सर्वच मुला-मुलींना घरोघरी असाच सल्ला का बरं देतात ? तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवनशैली काहीशी बदलली आहे. प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्या दैनंदिन कामकाजात किंवा आवडीच्या उद्योगात व्यग्र राहते आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे किती योग्य आहे

Explanation:

Step : 1 आधीच्या इयत्तांमध्ये आपण शारीरिक आरोग्य, स्वच्छता व निरोगी राहण्याचे महत्त्व यांचा अभ्यास केला, पण आरोग्याची व्याप्ती तिथेच पूर्ण होत नाही.सामाजिक आरोग्याशी निगडित अनेक पैलूपैकी तुम्ही फक्त एकाच पैलूचा विचार वरील कृतीत केला. एखादया व्यक्तीची इतर व्यक्तींशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य.

Step : 2 बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हेच सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. सामाजिक आरोग्य उत्तम असण्यासाठी व्यक्तिमत्वातील खंबीरपणा, मित्र व नातेवाइकांचा मोठा संग्रह असणे, समवयस्क किंवा एकटेपणाने वेळ योग्य रीतीने व्यतीत करणे, इतरांप्रती विश्वास, आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती इत्यादी घटक महत्त्वाचे मानले जातात. सामाजिक आरोग्यावर विविध घटकांचा परिणाम होतो हे आपण पाहिले आहे.

Step : 3  समाजातील वाढती अव्यवस्था, गुन्हेगारी व हिंसा यांमुळे हल्ली प्रत्येकालाच ताणतणाव सहन करावे लागत आहेत. च वेळी 'जलद व सोपे उत्पन्नाचे साधन' अशा दृष्टिकोनातून याकडे पाहणारे या अपप्रवृत्तींना बळी पडतात व त्या स्थेचा भाग होऊ शकतात, सामाजिक अनारोग्याचा हा घातक दुष्परिणाम आहे.

To learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/15258491?referrer=searchResults

https://brainly.in/question/13528865?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions