Geography, asked by sanketmane1910, 24 days ago

4) साधारणत: कोणत्या ऋतूत हिमवृष्टी होते ?​

Answers

Answered by preeti353615
2

Answer:

साधारणत: हिवाळ्या मध्ये ऋतूत हिमवृष्टी होते.

Explanation:

  • भारतात हिवाळा ऋतू असतो.
  • हिवाळा साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतअसतो.
  • हिवाळ्यात काश्मीरच्या खो-यात तसेच हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांत हिमवृष्टी होते.
Answered by 231001ruchi
0

Answer:

साधारणत, कोणत्या, ऋतूत, हिमवृष्टी, होते}

Similar questions