4
साध्याय १ला
(Home - Work)
तुम्हाला शाळेत जाणे गरजेचे वाटते का शोरुयान लिहा.
३) माझी शाळा' या विषयावर ते मोठी लिहा.
--
H
न
Answers
Answered by
0
Answer:
4
1 पर
(घर का पाठ)
क्या आपको स्कूल जाने की आवश्यकता महसूस होती है?
3) 'मेरा स्कूल' विषय पर इसे बड़ा लिखें।
-
Answered by
0
तुम्हाला शाळेत जाणे गरजेचे वाटते का शोधून लिहा.
मला शाळेत जाणे गरजेचे वाटते कारण शाळेत जाऊन मला शिकायला मिळते .
माझी शाळा' या विषयावर ५- ६ ओळी लिहा.
माझी शाळा
- माझ्या शाळेचे नाव लॉर्ड्स हाई स्कूल आहे.
- माझी शाळा कल्याण शहराच्या मध्य भागी स्थित आहेत.
- माझ्या शाळेमध्ये बारावी पर्यंतचे सर्व वर्ग उपलब्ध आहे.
- माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप दयाळू आणि
प्रेमळ आहे. ते कड़क देखिल आहे.
- माझ्या शाळेमध्ये तीन मजली भव्य इमारत आहे. त्यात ३० पेक्षा जास्त वर्गखोल्या आहेत.
- माझ्या शाळेचे प्राध्यापक ही खूप प्रेमळ आहे.
- माझ्या शाळेत विविध प्रतिस्पर्धा आयोजित केले जाते.
- माझ्या शाळेत सर्व शिक्षक खूप शिकलेले आहेत. मला माझे शिक्षक खूप आवडते कारण ते चांगले शिकवत असे.
- माझ्या शाळेत दर वर्षी वार्षिक महोत्सव साजरा केला जातो.
- माझ्या शाळेत कंप्यूटर लैब, ऑडिटोरियम, लाइब्रेरी, स्पोर्ट्स क्लब हे सर्व सुविधा आहे.
- मला माझी शाळा खूप अावडते .
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/52431978?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
https://brainly.in/question/49179585?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions