Social Sciences, asked by parvatinarune823, 1 month ago

4) सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल?​

Answers

Answered by shishir303
0

सप्तरंगी इंद्रधनुष्य ‘तपांबर’ (ट्रोपोस्फियर) या आवरणात दिसते.

स्पष्टीकरण ⦂

तपांबर (ट्रॉपोस्फियर) हा पृथ्वीच्या वातावरणाचा सर्वात खालचा भाग आहे. या आवरणामध्ये आर्द्रता, पाण्याचे कण, धुळीचे कण, धुके आणि इतर हवामानातील घटना घडतात. हा पृथ्वीच्या वातावरणाचा सर्वात दाट भाग आहे.  त्यात संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणातील 80% वस्तुमान आहे.  तपंबराच्या वरच्या भागात हवा विरळ असते. त्यामुळे तेथे तापमान स्थिर राहते. तपंबराच्या या भागाला तपस्तिब्धि म्हणतात. इंद्रधनुष्य दिसण्याची घटना या आवरणात घडते.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions