History, asked by kaduv733, 24 days ago

4) शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरले. कारण-
अ) दुसऱ्या महायुद्धामुळे युरोपची दोन गटात विभागणी झाली.
ब)
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्र गटाचा विजय झाला.
क) दुसऱ्या महायुद्धामुळे वसाहती मुक्त झाल्या.
ड) यांपैकी नाही​

Answers

Answered by abhijeetparekar2018
0

Answer:

अ) दुसऱ्या महायुद्धामुळे युरोपची दोन गटात विभागणी झाली.

Similar questions