4. शरिराचे तापमान कोणत्या एककात मोजले जाते ?
Answers
Answer:
तापमापक नळीने ताप मोजता येतो. तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन हातांचा वापर करून तुलना करता येते. यासाठी एक हात आपल्या कपाळावर तर दुसरा हात समोरच्या माणसाच्या कपाळावर सोबत दाखवल्याप्रमाणे ठेवा. दोन्ही हाताच्या तपमानात फरक वाटतो का ते पहा. कोणत्या हाताला जास्त गरम वाटते ते पहा. आता हातांची अदलाबदल करून पहा. तुमचे तपमान जास्त की समोरील व्यक्तीचे हे आता स्पष्ट होईल. परंतु नेमका ताप किती आहे ते या पध्दतीने कळणार नाही
तापमापक (थर्मामीटर)
तापमापक (थर्मामीटर)ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करावा लागतो. थर्मामीटरचा निमुळता भाग तोंडात काखेत किंवा गुदाशयात ठेवून तापमान मोजता येते. काखेत, तोंडात,गुदाशयात क्रमाने एक एक डिग्री फॅरनहाईटने तापमान वाढत जाते. फक्त लहान बाळांसाठी गुदाशयाचे तपमान घेतले जाते. सामान्यपणे तपमान तोंडात किंवा काखेतच मोजतात.