World Languages, asked by patolemayuresh69, 1 day ago

4) तांब्या-पितळेची भांडी लिंबाने घासतात,​

Answers

Answered by Jiya0071
2

सोने, चांदी, तांबे पितळ यांचा मुख्यत्वे वापर आयुर्वेद करतो. आजकाल घासायला, धुवायला सोपी म्हणून आपण तांबे पितळ सोडून बाकी सर्व प्रकारची भांडी वापरतो. कारण तांब्या पितळेच्या भांड्यांना घासायला वेळ लागतो. म्हणून आपण स्टील, अॅल्युमिनीअम प्लास्टीक काच नाॅनस्टीक यांचा वापर करतो.

Attachments:
Similar questions