India Languages, asked by harichandrap93, 1 month ago

(4) ताण तणाव दूर करण्याकरिता कोणते उपाय परिणामकारक ठरतात ?​

Answers

Answered by n6680793
13

Answer:

  1. कुटुंबासोबत वेळ घालवा (Spend Time With Family) कामाचा ताण प्रत्येकाला असतोच. मात्र शक्य असेल तर घरी आल्यावर ऑफिसच्या कामाचा विचार करू नका. शिवाय सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालविल्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ताणापासून दूर राहू शकाल.
  2. आवडीचं संगीत ऐका (Listen To Music) संगीतमध्ये कोणतेही दुःख विसरण्याची ताकद असते. शांत म्युझिक अथवा आवडीची गाणी ऐकल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो. यासाठी सकाळी ऑफिसला जाण्याआधी अथवा संध्याकाळी घरी आल्यावर तुमच्या आवडीची गाणी ऐका.
  3. नियमित मेडीटेशन करा (Do Regular Meditation) मेडीटेशन अर्थात ध्यान करण्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. योगासन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते. यासाठी दररोज सकाळी नियमित ध्यानाचा सराव करा.

4. तुमचा आवडता छंद जोपासा (Find Your

Hobby) प्रत्येकाला एखादा छंद असू शकतो. काहीजणांना लेखनाची आवड असते तर काहीजणांना निरनिराळे पदार्थ तयार करण्याची. तुम्हाला काय करायला आवडतं हे ओळखा. पैसे कमाविण्याच्या धावपळीत कधीकधी आपण आपल्या आवडी-निवडी विसरून जातो. i hope this will help you

Answered by santoshpatil4553
3

Explanation:

Explanation:सकारात्मक, प्रेरणादायी पुस्तक वाचली की आपसूकच मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते. गाणी : तणाव दूर करण्यासाठी गाणी ऐकणं उत्तम पर्याय आहे हे एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. नैराश्य आल्यासारखं वाटत असेल तर गाणी ऐकून तुम्ही मूड बुस्ट करू शकता. चित्रकला : ताण दूर करण्यासाठी चित्रकला हा देखील उत्तम उपाय असू शकतो

Similar questions